-
साडी हा समस्त महिला वर्गासाठी आवडीचा विषय मानला जातो. सामान्य गृहिणी असो किंवा अभिनेत्री प्रत्येक महिलेला नवीन साडी नेसून नटायला आवडतं
-
मग यात मराठी अभिनेत्री कशा मागे राहतील?? सध्या नवरात्रीच्या निमीत्ताने सर्व अभिनेत्री ९ दिवस विविध रंगातील साड्यांवर आपले फोटो सोशल मीडियावर टाकत आहेत.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही आपलं साडीतलं एक खास फोटोशूट सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केलं आहे. (छायाचित्र सौजन्य – सोनाली कुलकर्णी फेसबूक अकाऊंट)
-
आपल्या या फोटोंना सोनाली कुलकर्णीने अंग झिम्माडं झालं…हिरव्या बहरात अशी कॅप्शन दिली आहे.
-
सोनालीच्या या मनमोहक अदांवर नेटकरी चांगलेच घायाळ झाले आहेत.
-
सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला तिचे चाहते सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद देत असतात.
-
सध्या सोनाली झी मराठी वाहिनीवर डान्स शो मध्ये परिक्षक म्हणून काम करते आहे.
-
काही महिन्यांपूर्वीच सोनालीचा दुबईत साखरपुडा झाला….कुणाल बेनोडेकर या तरुणाशी सोनाली लवकर विवाहबंधनात अडकणार आहे.
-
काय मग तुम्हाला आवडल्या का सोनालीच्या साडीतल्या या अदा…

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त