-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'बिग बॉस'ला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हा शो सुरु होऊन आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान 'बिग बॉस'च्या घरात आता कविता कौशिक, शार्दुल पंडित आणि नैना सिंह या तीन नव्या स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या एण्ट्रीनं आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
घरात येताच शार्दुलनं अशी एक कॉमेंट केली की ज्यामुळे 'बिग बॉस'चे माजी स्पर्धक देखील संतापले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेता शार्दुल पंडित हा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
घरात येताच शोचा होस्ट सलमान खाननं त्याला तू कविता आणि नैनाला ओळखतोस का? असा प्रश्न विचारला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या वर तो म्हणाला, "होय मी यापूर्वी कवितासोबत एका मालिकेत काम केलं आहे. व नैनाला तर मी माझ्या मांडीवर बसवलं आहे." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
नैनाबाबत केलेल्या या कॉमेंटमुळे बिग बॉसची माजी स्पर्धक शेफाली जरीवाला संतापली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"शार्दूल कुठलंही वाक्य उच्चारताना एकदा विचार कर. तू अत्यंत वाईट आणि अश्लिल कॉमेंट केली आहेस." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अशा आशयाचं ट्विट करुन शेफालीने आपला संताप व्यक्त केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शेफालीसोबतच नैनाने देखील शार्दूलच्या कॉमेंटवर नाराजी व्यक्त केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"तू म्हणतोयस त्याला मांडीवर बसणं नव्हे तर एकत्र कॉमेंट्री करणं म्हणतात." अशा शब्दात तिने आपला संताप व्यक्त केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"तू म्हणतोयस त्याला मांडीवर बसणं नव्हे तर एकत्र कॉमेंट्री करणं म्हणतात." अशा शब्दात तिने आपला संताप व्यक्त केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्षांना कसं सांगणार? दादरमध्ये कबूतर खान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा