-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच पॉप्युलर आहे. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेपासून प्राजक्ता महाराष्ट्रातील घरघरांत पोहचली.
-
यानंतर अनेक मराठी मालिका, टिव्ही शो, चित्रपटांमधून प्राजक्ताने काम केलं. (फोटो सौजन्य – प्राजक्ता इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
नऊ वारी साडी असो किंवा मिनी स्कर्ट प्राजक्ता प्रत्येक कपडे तितक्याच ग्रेसफुली कॅरी करते.
-
सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी प्राजक्ताने असंच एक खास फोटोशूट शेअर केलं आहे.
-
आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाने सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्राजक्ताने लॉकडाउन काळात योग अभ्यासाचे धडे देणारं यु-ट्यूब चॅनलही सुरु केलं.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली