-
१ नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक वेगन डे' म्हणून साजरा केला जातो. फळ, भाज्या, धान्य, कडधान्य, ड्रायफ्रूट्स अशा शाकाहारी पदार्थांचा सामावेश 'वेगन डाएट'मध्ये केला जातो. लक्षवेधी बाब म्हणजे दूध आणि दूधापासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांचा 'वेगन डाएट'मध्ये सामावेश केला जात नाही. चला तर मग 'जागतिक वेगन डे'च्या निमित्ताने मांसाहार सोडून शाकाहारी झालेले काही कलाकार पाहूया…
-
आमिर खान (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आलिया भट्ट (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अमिताभ बच्चन (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनुष्का शर्मा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
भूमी पेडणेकर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
इशा गुप्ता (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जॅकलिन फर्नांडिस (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कंगना रणौत (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
करिना कपूर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मल्लिका शेरावत (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
नेहा धुपिया (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आर. माधवन (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
रकुल प्रीत सिंह (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शाहिद कपूर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोनाक्षी सिन्हा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोनम कपूर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सनी लिओनी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
विद्या बालन (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
विद्युत जामवाल (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग