-
सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करणं आता सेलिब्रिटींसाठी एक सर्वसाधारण बाब झाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जवळपास प्रत्येक क्षेत्रातील सेलिब्रिटी चाहत्यांच लक्ष वेधून घेण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोग करताना आपण नेहमीच पाहातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र तरीही एका हॉलिवूड अभिनेत्रीने स्वत:चे न्यूड फोटो पोस्ट करुन सर्वत्र खळबळ माजवली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मारग्रेट लिएन राइम्स सिब्रायन (Margaret Lien Rhymes Sibrian) असं या अभिनेत्रीचं नाव आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ज्या कारणासाठी मारग्रेटने हे न्यूड फोटो शेअर केले, ते कारण ऐकून तुम्ही देखील चकित व्हाल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मारग्रेट सध्या 'सोरायसिस' या त्वचेच्या आजाराने त्रस्त आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आपल्या न्यूड फोटोंच्या माध्यमातून ती 'सोरायसिस' या त्वचेच्या आजारासंबंधित जागरुकता निर्माण करण्याचं काम करीत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२९ ऑक्टोंबर हा दिवस 'जागतिक सोरायसिस दिन' म्हणून ओळखला जातो. या दिवसाच्या निमित्ताने तिने हा फोटो शेअर केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
डॉक्टरांनुसार या त्वचेच्या आजारासाठी नेमका उपचार नाही, ज्यातून हे पूर्णपणे बरं होईल. मात्र याची लक्षणं पाहून उपचारातून काही मर्यादेपर्यंत नियंत्रणात ठेवू शकतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मारग्रेटने आपल्या फोटोंसह एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने सोरायसिस म्हणजे काय? हे सांगितलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली