-
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
-
नुकताच दिशाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोवर दिशाचा बॉयफ्रेंड अभिनेता टायगर श्रॉफने देखील कमेंट केली आहे.
-
-
टायगरने कमेंटमध्ये आगीचा इमोजी वापरला आहे.
-
सध्या सोशल मीडियावर दिशाच्या या फोटोची चर्चा सुरु आहे.
-
-
दिशाने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोची सोशल मीडियावर चर्चा असते.
-
तिचे इन्स्टाग्रामवर ४० मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
लवकरच दिशा बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत 'राधे' या चित्रपटात दिसणार आहे.
-
या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”