-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराची वेगळी अशी ओळख आहे. पण गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेल्या या मालिकेतील कलाकारांचे वय किती असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला जाणून घेऊया..
-
मालिकेत जेठालाल हे पात्र दिलीप जोशी साकारत आहेत. ते ५२ वर्षांचे आहेत.
-
अय्यर ही भूमिका साकारणारे तुनज माहाशब्दे यांचे वय ४६ वर्षे आहे.
-
मालिकेतील बबिता हे पात्र मुनमुन दत्ताने साकारले आहे. ती ३३ वर्षांची आहे.
-
चंपकलाला ही भूमिका अमित भट्ट यांनी साकारली असून ते ५७ वर्षांचे आहेत.
-
माधवी भिडे ही भूमिका सोनालिका जोशीने साकारली आहे. तिचे वय ४४ वर्षे आहे.
-
आत्माराम तुकाराम भिडे म्हणजेच मंदार चांदवडकर हे ४४ वर्षांचे आहेत.
-
टप्पू सेनेमधील सोनूचे खरे नाव निधि भानुशाली आहे. ती २१ वर्षांची आहे.
शैलेष लोढा यांनी तारक मेहता हे पात्र साकारले आहे. त्यांचे वय ५१ वर्षे आहे. -
अंजलि मेहता हे पात्र सुनैना फौजदार साकारत आहे. ती ३४ वर्षांची आहे.

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल