-
मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर सध्या चांगलीच आनंदात आहे.
-
काही दिवसांपूर्वी तीर्थदीप रॉय या तरुणासोबत सईचा लोकूरचा साखरपुडा सोहळा पार पडला. लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी सईच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी खास बॅचलरेट पार्टीचं आयोजन केलं होतं. (सर्व फोटो – सई लोकूर इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
लाल रंगाच्या नाईट ड्रेसमध्ये सई आणि तिच्या मैत्रिणींनी खास फोटोशूट केलंय.
-
आपल्या या पार्टीचे फोटो सईने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
सईसाठी तिच्या मैत्रिणींनी खास सजावट केली होती.
-
लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी सई प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहे.
-
पार्टीदरम्यान सईची एक प्रसन्न मुद्रा
-
मराठी बिग बॉस च्या माध्यमातून सई लोकूर चांगलीच प्रसिद्ध झाली होती.
-
सर्व मैत्रिणी जमल्या की मग धम्माल आणि मजा-मस्तीला सुरुवात…
-
बिग बॉस व्यतिरीक्त सईने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातही काम केलं आहे.
-
सई आणि तिचा नवरा हे बेळगावचे असून ती नेहमी आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकत असते.
-
काय मग, तुम्हाला कसा वाटला सईचा हा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज??
-
(सर्व फोटो – सई लोकूर इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
(सर्व फोटो – सई लोकूर इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
(सर्व फोटो – सई लोकूर इन्स्टाग्राम अकाऊंट)

Ajit Pawar : पोलीस उपअधीक्षकाची आंदोलकाला फिल्मी स्टाईलने लाथ; जालन्यातील घटनेवर अजित पवार म्हणाले…