-
आपल्या अभिनयाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही कायम चर्चेत असते. तिने अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले आहे. सध्या प्रियांका परदेशात राहत आहे. तिचे मुंबईमध्ये देखील घर आहे. तुम्ही तिचे मुंबईमधील अलिशाय घर पाहिले आहे का? चला पाहूया..
-
प्रियांकाचे मुंबईमधील अंधेरी परिसरात घर आहे.
-
प्रियांकाने बराच वेळा मुंबईमधील घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
प्रियांकाने घराचे प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.
-
तिने संपूर्ण घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
तसेच हॉलमध्ये तिने तिला मिळालेले पुरस्कार ठेवले आहेत.
-
-
प्रियांकाने घराच्या बाल्कनीमध्ये झाडे लावली आहेत.
-
ती बराच वेळा येथे वेळ घालवताना दिसते.
-
प्रियांकाने घराचा एन्ट्रान्स देखील छान सजवला आहे.
-
-
प्रियांकाचा पती निक जोनासने प्रियांकाच्या घराचा व्हिडीओ शेअर केला होता.
-
हा आहे डायनिंग एरिआ.
-
प्रियांकाने तिच्या लग्नाचे विधी मुंबईमधील घरात ठेवले होते.
-
त्यावेळी तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते.
-
प्रियांका बऱ्याच वेळा सोशल मीडियावर तिच्या घरातील फोटो शेअर करताना दिसते.
-
-
ती अनेकदा मुंबईमध्ये असताता घरी पार्टीचे आयोजन करते.
-
बॉलिवूडमधील अनेक कलाकार या पार्टीला उपस्थित असल्याचे पाहायला मिळते.
-
प्रियांकाने लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क आणि मुंबई येथे घर आहे.

जगातला एकमेव देश ज्याच्या ध्वजावर आहे हिंदू मंदिराचं चित्र; हिंदूंची संख्या किती?