-
दिशा वकानी – ही अभिनेत्री 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दया बेन ही व्यक्तिरेखा साकारत होती. गरोदर असल्यामुळे तिने मालिका सोडली अद्याप ती परतलेली नाही.
-
अदिती शिरवळकर – ही अभिनेत्री लॉकडाऊनकी लव्हस्टोरी या मालिकेत काम करत होती. लग्न झाल्यानंतर कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता यावा यासाठी तिने मालिका सोडली.
-
अंश रशिद – हा अभिनेता दिया और बाती हम या मालिकेत सुरज राठी ही व्यक्तिरेखा साकारत होता. लग्न झाल्यानंतर कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता यावा यासाठी त्याने मालिका सोडली.
-
अर्जुन पुंज – हा अभिनेता संजीवनी या मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारत होता. लग्न झाल्यानंतर तो गोवा येथे राहायला गेला. सध्या तो हॉटेल उद्योगात कार्यरत आहे.
-
एकता कॉल – ही अभिनेत्री मेरे अंगने मे या मालिकेत काम करत होती. गरोदर असल्यामुळे ती मालिकेतून बाहेर पडली. तेव्हापासून आजतागायत ती कुठल्याही मालिकेत झळकलेली नाही.
-
कांची कॉल – ही अभिनेत्री कुमकुम भाग्य या मालिकेत काम करत होती. लग्नानंतर तिने आपल्या पतीसाठी अभिनयाला रामराम ठोकला.
-
माहिका वर्मा – ही अभिनेत्री ये है मोहब्बतें या मालिकेत दिव्यांका ही व्यक्तिरेखा साकारत होती. लग्न झाल्यानंतर ती अमेरिकेत राहायला गेली.
-
मोहेना कुमारी – ही अभिनेत्री ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत किर्ती ही व्यक्तिरेखा साकारत होती. लग्न झाल्यानंतर कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता यावा यासाठी तिने मालिका सोडली.
-
निशा रावल – ही अभिनेत्री ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत काम करत होती. अभिनेता करण मेहरासोबत तिने लग्न केलं. लग्नानंतर निशाने अभिनयातून निवृत्ती घेतली.
-
संग्राम सिंह – हा अभिनेता एकता कपूरच्या ये है मोहब्बतें या मालिकेत काम करत होता. लग्न झाल्यानंतर तो आपल्या पत्नीसोबत अमेरिकेत राहायला गेला.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग