-
तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत आत्माराम भिडे यांची मुलगी सोनूची भूमिका करणारी जुनी अभिनेत्री निधी भानुशालीचे बिकीनीतले फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
काही दिवसांपूर्वी गोव्यात सुट्टीचा आनंद घेत असताना भिडे सरांच्या सोनूचा हा हॉट अंदाज चाहत्यांना पहायला मिळाला. वास्तविक पाहता निधीने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ही मालिका आता सोडली आहे. (फोटो सौजन्य – निधी भानुशाली इन्स्टा अकाऊंट)
-
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी निधीचा हा अंदाज पाहिल्यानंतर, मजेशीर कमेंट करायला सुरुवात केली आहे. भिडे सर आपकी बेटी तो हाथ से निकल गई अशा कमेंट्स काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
-
अनेक वर्ष निधी तारक मेहता मालिकेत सोनूची भूमिका साकारत होती. मात्र मालिका सोडल्यानंतरही निधी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
-
अनेकांना ही तारक मेहता मधली सोनू आहे यावर विश्वासच बसला नाही.

११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”