-
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काश्मिरी व्यावसायिक आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले आहे.
-
उर्मिला आणि मोहसिन यांच्यामध्ये ९ वर्षांचे अंतर आहे.
-
उर्मिलाने २०१६मध्ये लग्न केले आहे. ती पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
उर्मिलाने काही मोजक्याच लोकांना विवाह सोहळ्याचे आमंत्रण दिले होते.
-
दोघांचे कॉमन फ्रेंड असल्यामुळे त्यांची ओळख झाली असल्याचे म्हटेल जाते.
-
उर्मिलाचा पती मोहसिनने 'लक बाय चान्स' या चित्रपटात काम केले होते.
-
मोहसिनने वयाच्या ३३व्या वर्षी मिस्टर इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता.
-
तो त्यावेळी दुसरा रनर अप ठरला होता.
-
मोहसिनने बॉलिवूड ड्रेस डिझायनर मनिष मल्होत्राच्या अनेक शोमध्ये मॉडलिंग केले आहे.
-
उर्मिलाने 2014मध्ये 'अजूबा' चित्रपटात काम करत बॉलिवूडमध्ये कम बॅक केला.
-
पण तिच्या या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही.
-
-
2018 मध्ये तिने 'ब्लॅकमेल' या चित्रपटात देखील काम केले.
-
पण तिच्या या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही.
-
सध्या उर्मिला चित्रपटसृष्टीपासून लांब आहे,

‘या’ भयंकर आजारानं शिरीष गवसचा मृत्यू; सुरुवातीलाच दिसतात ६ जीवघेणी लक्षणे, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या