बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या कतरिना कैफची बहिण इसाबेल बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवण्यास सज्ज आहे. लवकरच चित्रपटसृष्टीत इसाबेल पदार्पण करणार आहे. इसाबेलनं आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यामधील तिचा अंदाज पाहून तुम्हीही फिदा व्हाल…. फॅशनसेन्स, उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील गोड हास्यामुळे इसाबेलने अनेकांच्या मनात घर केलं आहे. इसाबेलचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. नुकताच कतरिनाच्या बहिणीने शेअर केलेला फोटो चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास इसाबेल सज्ज झाली आहे. सलमान खान इसाबेलला चित्रपटात लाँच करणार आहे. सलमान खान इसाबेल हिला 'क्वथा' या चित्रपटात लाँच करणार आहे. इसाबेलचं Mashallah हे गाण रिलिज झालं आहे. या गाण्यामुळे इसाबेल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. -
सर्व फोटो इसाबेल हिच्या इन्स्टाग्राम पेजवरुन घेतेले आहेत.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक