-
प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा लवकर लग्न बंधनात अडकणार आहे. चला जाणून घेऊया त्याच्या विषयी काही खास गोष्टी…
-
प्रियांकचा जन्म ५ फेब्रुवारी १९९० साली मुंबईमध्ये झाला.
-
आई पद्मिनी कोल्हापुरे या ८० च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
-
प्रियांकाला लहानपणापासून अभिनेता होण्याची इच्छा होती.
-
त्यामुळे लहानपणापासूनच त्याने अभिनयाचे धडे घेण्यास सुरूवात केली होती.
-
१४ वर्षांचा असताना प्रियांकाला काही प्रोजेक्टसमध्ये काम करण्याच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. पण काही कारणांमुळे त्याला काम करता आले नाही
-
त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.
-
त्यानंतर त्याने न्यूयॉर्कमधील द ली स्टार्सबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टीट्यूटमधून अभिनयाचे धडे घेतले.
-
प्रियांकने लंडनमधून देखील अभिनयाचे धडे घतले आहेत.
-
शाहिद कपूरच्या 'फटा पोस्टर निकला हीरो' या चित्रपटात प्रियांकने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
-
प्रियांकने ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
प्रियांक करीम मोरानी यांची लेक शजा मोरानी हीला बऱ्याच वर्षांपासून डेट करत आहे. आता हे दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत.
-
प्रियांक फेब्रुवारी २०२१ मध्ये लग्न करणार आहे.
-
-
प्रियांकची होणारी पत्नी म्हणजेच शजा ही एक सेलिब्रेटी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची डायरेक्टर आहे.

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार