-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे कायम चर्चेत असतात. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. चला जाणून घेऊया या मालिकेतील कलाकरांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारांविषयी..
-
दयाबेन ही कायमच चर्चेत असते.
-
दयाबेन म्हणजेच दिशाने मयूर पाडियाशी लग्न केले आहे. मयूर सीए आहे.
-
मालिकेतील जेठालाला म्हणजे दिलीप जोशी हे सतत चर्चेत असात. त्यांची आणि दया बेनची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरते.
-
खऱ्याखुऱ्या आयुष्यात दिलीप जोशी यांच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे.
-
मालिकेतील पत्रकार पोपटलाल उर्फ श्याम पाठक हे अतिशय लोकप्रिय आहेत.
-
श्याम यांच्या पत्नीचे नाव रेशमी आहे. त्यांनी प्रेम विवाह केला आहे.
माधवी भाभी उर्फ सोनालिका जोशीने समीर जोशीशी लग्न केले आहे. -
त्यांना दोन मुली आहेत.
-
मालिकेतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे शैलेश लोढा.
-
त्यांच्या पत्नीचे नाव स्वाती आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे.
-
कोमल भाभी हे पात्र अंबिका रंजनकरने साकारले आहे.
-
त्यांच्या पतीचे नाव अरुण रंजनकर आहे.

‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात…