-
'दंबग' फेम अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या केरळमध्ये सुट्टयांचा आनंद लुटत आहे. नव्या वर्षातील सुट्टयांचे सोनाक्षीचे काही फोटो. (सर्व फोटो सौजन्य – सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम)
-
या फोटोला सोनाक्षीने 'देवाचा देश' असे कॅप्शन दिले आहे.
-
केरळमधल्या एका सुंदर निर्सगरम्य ठिकाणी सोनाक्षीने काढलेला फोटो.
-
केरळचे सौंदर्य पाहताना हरवून गेलेली सोनाक्षी सिन्हा.
-
सोनाक्षीने केरळचे हे फोटो आणि व्हिडिओज तिच्या इन्स्टाग्राम स्टोअरीवर शेअर केले आहेत.
-
नव्या वर्षाच्या निमित्ताने सोनाक्षीने या फोटोला " 2.1.21."असे कॅप्शन दिले आहे.
-
२०२० सालातील अखेरच्या दिवशी सोनाक्षीने काढलेला हा फोटो.
-
वर्षातील शेवटचा दिवस गुडबाय २०२० असे कॅप्शन सोनालीने या फोटोला दिले आहे.
-
दिग्दर्शक श्री नारायण सिंह यांच्या आगामी 'बुलबुल तरंग' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत सोनाक्षी दिसणार आहे.
-
केरळच्या आधी सोनाक्षी मालदीवला गेली होती. तिथल्या समुद्र किनाऱ्यावरील काही हॉट फोटोज तिने शेअर केले होते.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली