-
'जन्नत' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सोनल चौहान सध्या गोव्यामध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे.
-
२०२० वर्षाला निरोप देण्यासाठी आणि २०२१ च्या स्वागताला सौनल चौहान गोव्याला गेली होती.
-
गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो सोनलनं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनल चौहान बोल्ड आणि हॉट दिसत आहे.
-
सोनलच्या या बोल्ड फोटोंना नेटकऱ्यांनी दाद दिली आहे. हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
१६ मे १९८५ रोजी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये सोनलचा जन्म झाला. नोएडामध्ये तिचे शालेल शिक्षण झाले. नवी दिल्लीच्या गार्गी कॉलेजमधून तिने फिलॉसॉफी हॉनर्समध्ये पदवी मिळवली.
-
सोनल चौहानने मॉडेल, गायिका आणि अभिनेत्री आहे. तेलगू आणि बॉलिवूड चित्रपटात तिने प्रामुख्याने काम केले आहे.
-
२००५ साली मलेशियात मिरी येथे सोनल चौहानला 'मिस वर्ल्ड टुरिजम' हा किताब मिळाला. हा किताब मिळवणारी ती पहिली भारतीय होती. त्यानंतर अनेक मोठया ब्रँण्डसच्या जाहीराती आणि मॅगिझिनच्या कव्हरपेजवर सोनल झळकली.
-
चित्रपटाचा दिग्दर्शक कुणाल देशमुखने तिला मुंबईतील एका हॉटेलमध्ये पाहिले. तिथे दोघांनी परस्परांना फोन नंबर दिले. त्यानंतर तिला करारबद्ध करण्यात आले व आठवडयाभरात जन्नतचे चित्रीकरण सुरु झाले.
-
२०१९ साली सोनल चौहान वेब विश्वात पदार्पण केले. ‘स्कायफायर’ या वेब सीरिजमध्ये तिने काम केले. या सीरिजमध्ये सोनलसोबत प्रतीक बब्बरचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”