-
सुरभी चंदना छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनयासोबतच सुरभी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यावेळी ती आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही तासांत लाखो चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही चाहत्यांनी तर आकाशातील परी जणू जमिनीवर अवतरली अशा आशयाचे कॉमेट्स करुन तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुरभीनं २००९ साली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर तिने 'कबूल है', 'आहट', 'दिल बोले ओबेरॉय', 'संजीवनी' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या ती एकता कपूरच्या 'नागिन' या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत