-
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन अखेर गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत विवाहबंधनात अडकला आहे. अलिबागमध्ये त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला (Photo: APH Images)
-
वरुण धवनने इन्स्टाग्रामला विवाहसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. (Photo: Varun Dhawan/Instagram)
-
वरुण धवनने इन्स्टाग्रामला फोटो शेअर करताना कॅप्शन देताना म्हटलं आहे की, "Life long love just became official." (Photo: Varun Dhawan/Instagram)
-
वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी यावेळी फोटोग्राफर्ससाठी पोझ दिली (Photo: APH Images)
-
वरुण आणि नताशा दलाल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. (Photo: APH Images)
-
बॉलिवूडचं हे नवदांपत्य फारच क्यूट दिसत होतं. (Photo: APH Images)
-
वरुण आणि नताशाने यावेळी कँडिड क्षण शेअर केले (Photo: APH Images)
-
लग्नामधील झोया मोरानीचा फोटो (Photo: Zoa Morani/Instagram)
-
करण जोहर, मनीष मल्होत्रा आणि कुणाल कोहली यांनी लग्नाला हजेरी लावली. (Photo: Kunal Kohli/Instagram)
-
करण जोहरने इन्स्टाग्रामला फोटो शेअर केला असून वरुणला शुभेच्छा दिल्या आहेत. करण जोहरने वरुण धवनच्या पहिल्या भेटीपासून ते अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. (Photo: Karan Johar/Instagram)

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती