-
बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानने आतापर्यंत अनेक नवोदितांनी कलाविश्वात लाँच केलं आहे. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे झरीन खान.
-
हुबेहूब कतरिना कैफप्रमाणे दिसणाऱ्या झरीनने वीर या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिने सलमान खान आणि सोहेल खान यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.
-
अभिनेत्री झरीन खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. झरीनने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
झरीनने बाथटबमध्ये बसून फोटोशूट केले आहे. या फोटोमधील झरीनच्या बोल्ड व हॉट अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत.
-
झरीनच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (सर्व फोटो सौजन्य – झरीन खान / इंस्टाग्राम)

लेकीची हत्या करून मृतदेहाशेजारीच प्रियकराबरोबर शारीरिक संबंध, आईचं क्रूर कृत्य; कुठे घडली घटना?