-
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता आमिर खान. आमिर सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. पण त्याची पत्नी किरण राव आणि मुलगी इरा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. किरण आणि इरा सोशल मीडियावर घरातील अनेक फोटो शेअर करताना दिसतात. चला पाहूया आमिर खानचे आलिशान घर…
-
आमिर खान मुंबईतील पाली हिल्स परिसरात राहतो.
-
आमिर खानचे घर ५००० क्वेअर फिट आहे.
-
त्याचे संपूर्ण घर अनुराधा पारिख यांनी डिझाइन केले आहे.
-
आमिरचे दोन आतून अतिशय सुंदर आहे.
-
आमिरने घरात वेगवेगळे पेंटीग लावले आहेत.
-
इराच्या बेडरुममध्ये पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
डायनिंग एरियामध्ये आमिर मुलासोबतचे फोटो शेअर करताना दिसतो.
-
हा आमिरचा घरातील लिविंग एरिया आहे.
-
आमिरच्या घरातील ड्रेसिंग एरिया…
-
आमिरने घरात वुडन फ्लोअरिंगदेखील केले आहे.
-
आमिरची मुलगी इरा सोशल मीडियावर घरातील अनेक फोटो शेअर करताना दिसते.
-
तसेच आमिरची पत्नी किरण देखील घरातील फोटो शेअर करत असते.

“अमेरिकेच्या जाळ्यात अडकू नका”, इंडोनेशियाचं उदाहरण देत GTRI चा भारताला इशारा; अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाची टिप्पणी