-
झी मराठी वाहिनीवरील 'लागिरं झालं जी' या मालिकेत शितलीच्या काकीची भूमिका अभिनेत्री मंजुषा खेत्रीने साकरली होती.
-
तिला या भूमिकेने लोकप्रियता मिळवून दिली होती.
-
आता मंजुषा 'पाहिले न मी तुला' या नव्या मालिकेत काम करताना दिसत आहे.
-
ती मालिकेत नीलम ही भूमिका साकारत आहे.
-
त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
मंजुषा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
ती सतत तिचे फोटो शेअर करताना दिसते.
-
सध्या सोशल मीडियावर मंजुषाचे काही बोल्ड फोटो पुन्हा चर्चेत आले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती सुंदर दिसत आहे
-
चाहते मंजुषाला नव्या मालिकेत नव्या अंदाजात पाहताना आनंदी आहेत.

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”