-
बॉलिवूडमधील स्टार किड्स हे कायमच चर्चेत असतात.
-
पण बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान ही सर्वांचे लक्ष वेधून घेते.
-
ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांशी गप्पा मारताना दिसते.
-
सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये राहते.
-
ती तेथे राहत असलेल्या घरातील फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
नुकताच तिने तिच्या न्यूयॉर्कमधील घरातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
सुहानाच्या घरातील स्वयंपाक घर
-
सुहाना बऱ्याचवेळा घराच्या बाल्कनीमध्ये बसून फोटो शेअर करत असते.
-
न्यूयॉर्कमधील सुहानाच्या घरात मोठी लायब्ररी देखील आहे.
-
सुहाना सतत मैत्रीणींसोबत वेळ घालवताना दिसते.
-
सर्व फोटोपाहून सुहाना राहत असलेले किंग खानचे घर हे अतिशय सुंदर असल्याचे दिसत आहे.
-
(All Photos: suhanakhan2 instagram)

जैन मंदिर बेकायदाच! पाडण्याची कारवाई योग्य; न्यायालयाचा निर्वाळा