-
'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. (सर्व छायाचित्र सौजन्य : गायत्री दातार / इन्स्टाग्राम)
-
मूळची पुण्याची असलेल्या गायत्रीने 'तुला पाहते रे' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. करिअरच्या या पहिल्याच संधीचं तिनं सोनं केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
-
गायत्रीने अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे.
-
आपल्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री गायत्री दातार सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.
-
गायत्रीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. गायत्रीने परिधान साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. 'कभी नीम-नीम, कभी शहद-शहद.., कभी नरम-नरम, कभी सख्त-सख्त..!' असे कॅप्शन देत गायत्रीने हे फोटो शेअर केले आहेत.

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत