-
बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे सतत मालदीवला सुट्यांचा आनंद घेताना दिसतात.
-
पण काही दिवसांपूर्वी मालदीव पर्यटन विभागाने भारतातील वाढती करोनाबाधितांची संख्या पाहाता भारतीयांवर बंदी घातली आहे.
-
ते पाहून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.
-
एका यूजरने 'अंधेरा हो गया है जीवन में बिलकुल' असे म्हटले आहे.
-
तर दुसऱ्या एका यूजरने आलिया भट्टचा रडतानाच फोटो वापरत 'मला मालदीव जायचे आहे' असे म्हटले आहे.
-
बिग बॉस फेम शहनाज गिल बोलताना दिसते की, 'तो क्या करु में मर जाऊ?' असे मीम्समध्ये दाखवण्यात आले आहे.
-
सेलिब्रिटी स्वत:ला सर्वांसमोर कसे दाखवणार हे या मीम्समध्ये दाखवण्यात आले आहे.
-
या मीम्समध्ये कंगना रणौत रडत असून 'मेरा तो इतना लाइफ खराब हो गया' असे बोलताना दाखवण्यात आले आहे.
-
प्रियांका चोप्राचा बाजीराव मस्तानी चित्रपटातील फोटो वापरुन हे भन्नाट मीम्स तयार करण्यात आले आहे.
-
'आता काहीच होऊ शक नाही का?' असे बॉलिवूड सेलिब्रिटी रडत बोलतील असे या मीम्समध्ये दाखवण्यात आले आहे.
-
सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींची कशी असेल प्रतिक्रिया हे या मीम्समध्ये दाखवण्यात आले आहे.
-
हे मीम्स पाहून तुम्हाला नक्की हसू येईल.

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..