-
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिका नेहा कक्कर.
-
आपल्या गोड आवाजाच्या जोरावर नेहाने कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कायमच चाहत्यांमध्ये नेहाची चर्चा रंगत असते.
-
नेहा सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.
-
नेहाने भररस्त्यात बसून हे फोटोशूट केले आहे. पती रोहनप्रीतने तिचे हे फोटो काढले आहेत.
-
सध्या सोशल मीडियावर नेहाच्या या फोटोंची चर्चा सुरु आहे.
-
हे फोटो शेअर करत नेहाने #KhadTainuMainDassa असे म्हटले आहे. (सर्व फोटो सौजन्य : नेहा कक्कर / इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग