-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लग्न बंधनात अडकली आहे.
-
७ मे रोजी दुबईत सोनालीचा विवाह सोहळा पार पडला.
-
सोनालीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
-
सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्न केले आहे.
-
२ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत सोनाली कुलकर्णी व कुणाल बेनोडेकर यांचा साखरपुडा पार पडला.
-
कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो.
-
कुणालचं शिक्षण लंडनमधल्या 'मर्चंट्स टेलर स्कूल'मध्ये झालं.
-
त्यानंतर 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स'मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं.
-
सोनालीच्या सर्व सहकलाकारांनी, मित्रमंडळींनी आणि चाहत्यांनी तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव