-
‘स्त्रियांचे निर्णय स्त्रियांच्या हाती’ असा विचार मांडणाऱ्या ‘गोठ’ या मालिकेतून रूपल नंद हा नवा चेहरा सर्वांच्या भेटीला आला.
-
सध्या रूपल, सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेत अनन्या ही भूमिका साकारत आहे.
-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री रूपल नंद सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
-
रूपलने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या लूकमध्ये रूपल अतिशय सुंदर दिसत आहे.
-
रूपलच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. (सर्व फोटो सौजन्य : रूपल नंद / इन्स्टाग्राम)

मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल