-
अभिनेत्री स्नेहा उल्लालने सलमान खानबरोबर ‘लकी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
चित्रपटातील भूमिकेपेक्षा अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसारख्या दिसण्यानेच ती चर्चेत राहिली होती.
-
त्यानंतर ती पुन्हा बॉलिवूड चित्रपटात दिसली नाही. मधल्या काळात तिने दक्षिणेकडील चित्रपटांमधून काम करणे सुरू ठेवले.
-
स्नेहा सोशल मीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच स्नेहाने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
'ऐश्वर्या रायची डुप्लिकेट', 'ऐश्वर्याची झेरॉक्स कॅापी', असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. स्नेहाच्या या फोटोंवर अनेकांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो सौजन्य : स्नेहा उल्लाल / इन्स्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली