-
'बिग बॉस' हा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. ‘बिग बॉस १५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण जाणार आहेत याची संभाव्य यादी समोर आली आहे.
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा
-
वीजे आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर
-
'इश्कबाज' या मालिकेमधून नावारुपास आलेली अभिनेत्री सुरभी चंदना
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता पार्थ समथान
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी
-
अभिनेता कृष्णा अभिषेक
-
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती
-
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी
-
अभिनेत्री नेहा मर्दा
-
अभिनेत्री दिशा परमार
-
अभिनेता मोहसिन खान

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल