-
आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका नेहा कक्कर.
-
आपल्या गोड आवाजाच्या जोरावर नेहाने कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कायमच चाहत्यांमध्ये नेहाची चर्चा रंगत असते.
-
नेहाचा काल ६ जून रोजी वाढदिवस होता.
-
नेहाने तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये रोहनप्रीतने नेहासाठी खास सरप्राइज प्लान केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
लग्नानंतर नेहाचा पहिलाच वाढदिवस असल्यामुळे रोहनप्रीतने तिच्यासाठी खास केक आणल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
-
नेहाचा जन्म ऋषिकेश येथे झाला. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीमध्ये आले.
-
नेहा २००५ मध्ये ‘इंडियन आयडल’ची स्पर्धक होती. सध्या नेहा ‘इंडियन आयडल १२’ची परिक्षक आहे.
-
गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी रोहनप्रीत सिंग आणि नेहाने लग्न केले. नेहा रोहनप्रीतपेक्षा ७ वर्षांनी मोठी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा कक्कर, रोहनप्रीत सिंग / इन्स्टाग्राम)

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत