-
'दिलबर' या रिक्रिएटेड गाण्याने युट्यूबवर धुमाकूळच घातला आणि या गाण्यामुळे नोरा फतेही प्रकाशझोतात आली.
-
अप्रतिम बेली डान्ससाठी ओळखली जाणारी नोरा आता बॉलिवूडमध्ये आयटम साँगसोबतच अभिनयसुद्धा करू लागली आहे.
-
नोराने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. नोराच्या डान्स आणि स्टाइलचे लाखो चाहते आहेत.
-
या नव्या स्टायलिश लूकमध्ये नोरा प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. नोराने केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
-
नोराच्या या खास फोटोशूटला सोशल मीडियावर चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. (सर्व फोटो सौजन्य : नोरा फतेही / इन्स्टाग्राम)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत