-
बॉलिवूडमधील सध्याची अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान.
-
करीना ही तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते.
-
तिने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
ती प्रत्येक चित्रपटासाठी तगडे मानधन देखील घेते.
-
त्यामुळे करीनाकडे एकूण किती संपत्ती असेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
'रिफ्यूजी' चित्रपटातून करिअरला सुरुवात करणाऱ्या करीनाकडे आज अनेक लग्झरी गाड्या आहेत, बंगला आहे.
-
करीनाकडे एकूण ४१३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
-
२०१४मध्ये करीनाकडे जवळपास ७४.४७ कोटी रुपयांची संपत्ती होती.
-
त्यानंतर तिच्या कमाईमध्ये वाढ झाली.
-
आता तिच्याकडे ४१३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
-
वर्षाला करीना जवळपास ७३ कोटी रुपये कमाई करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
करीनाकडे स्वत:चे घर आहे.
-
तिने वांद्रे येथील फॉर्च्यून हाइट्स अपार्टमेंटमध्ये 4 BHK फ्लॅट घेतला आहे.
-
करीनाला लग्झरी कार आवडतात.
-
तिच्याकडे मर्सिडीज बेंज एस क्सास ही कार आहे.
-
या कारची किंमत १.४० कोटी रुपये आहे.
-
तसेच तिच्याकडे ऑडी क्यू ७ ही कार देखील आहे.
-
या कारची किंमत ९३ लाख रुपये आहे.

HSRP Number Plate News: ‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने ‘या’ तारखेपर्यंत…