-
मराठी चित्रपटसृष्टीतील 'हॅण्डसम हंक' म्हणजेच अभिनेता भूषण प्रधान.
-
उत्तम अभिनयासोबतच भूषणच्या एका स्माइलवर अनेक तरुणी घायाळ होतात. त्यामुळे भूषणची तरुणींमध्ये तुफान क्रेझ आहे.
-
कलाविश्वाप्रमाणेच अभिनेता भूषण प्रधान सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो.
-
भूषणने नुकतंच फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
-
या फोटोमध्ये भूषण शॉवर खाली पोज देताना दिसत आहे. भूषणच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य : भूषण प्रधान / इन्स्टाग्राम)

हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या