-
आपल्या अभिनयाने आणि त्यासोबतच अभिजात सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजेच माधुरी दीक्षित.
-
अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. माधुरीने नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये माधुरीने सुंदर लेहंगा परिधान केला असल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये माधुरी खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
-
बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.
-
सध्या माधुरी कलर्स टीव्हीवरील 'डान्स दीवाने ३' या कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करताना दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित /इन्स्टाग्राम)

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती