-
गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचं पुरेपूर मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'.
-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
ही मालिका कधीही पाहिली तरी रटाळवाणं किंवा कंटाळवाणं वाटत नाही, असं अनेकांचं मत असेल.
-
अगदी पहिल्या एपिसोडपासून या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं.
-
या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मग ते लहान असो किंवा मोठे.
-
या कलाकारांमध्ये ऑफस्क्रीन चांगली गट्टी जमली आहे.
-
ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून मालिकेतील सर्व पात्रे ही कामयच चर्चेत असतात.
-
मालिकेतील टप्पूसेना प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत असते.
-
या टप्पूसेनेमध्ये ऑफस्क्रीनसुद्धा चांगली मैत्री आहे.
-
शूटिंगदरम्यान मिळालेल्या वेळेत हे धमालमस्ती करत असतात.
-
तब्बल १२/१३ तास एकत्र काम केल्यानंतर सेटवर एकत्र राहूनही अशी जवळीक बऱ्याच कलाकारांमध्ये बघायला मिळत नाही.
-
धमालमस्तीचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंना सोशल मीडियावरदेखील बरेच लाइक्स मिळत आहेत.
-
कोणती ही मालिका असो किंवा चित्रपट सेटवर भेटल्यानंतर आपल्या सह-कलाकाराशी चांगली मैत्री होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक