-
आपल्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री गायत्री दातार सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.
-
या फोटोंमध्ये गायत्रीने कुर्ता परिधान केला आहे. या लूकमध्ये गायत्री अतिशय सुंदर दिसत आहे.
-
गायत्रीच्या फोटोंसोबतच हटके कॅप्शन्सनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
-
'रंग बदल बदल के क्यूँ चहक रहे हैं दिन दुपहरियां… मैं जानू ना जानू ना जानू ना जानू ना' असे कॅप्शन देत गायत्रीने हा फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोला साजेसं कॅप्शनसुद्धा गायत्रीने दिलंय 'आखोंके राज़ आंखे ही जाने… बया करती है जाने कितने फसाने..!' (सर्व फोटो सौजन्य : गायत्री दातार / इन्स्टाग्राम)

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…