-
सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलंसुद्धा चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातही काही प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांबद्दलच्या अनेक लहानसहान गोष्टी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे खुशी कपूर.
-
खुशी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्री देवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे.
-
खुशी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.
-
खुशी सोशल मीडियावरील मादक फोटोंमुळेही चर्चेत असते. खुशीने नुकतंच एक फोटोशूट केलं असून या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा स्विमसूट ड्रेस परिधान केला आहे.
-
खुशीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोतील खुशीचा हॉट लूक चाहत्यांना घायाळ करतोय. (सर्व फोटो सौजन्य : खुशी कपूर / इन्स्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली