-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'.
-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा चर्चेत असतो.
-
'बबिता'ची भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ता साकारताना दिसत आहे.
-
मुनमुन ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
अभिनयाप्रमाणेच मुनमुन तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते.
-
मुनमुनने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मुनमुन या लूकमध्ये सुंदर दिसत आहे.
-
मुनमुनचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
-
मुनमुनच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुनमुन दत्ता / इन्स्टाग्राम)

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव