-
'सा रे ग म प लिटिल चॅम्प' या लोकप्रिय कार्यक्रमाचे नवीन पर्व दोन आठवड्यांपूर्वी झी मराठी वाहिनीवर सुरु झाले.
-
'सा रे ग म प लिटिल चॅम्प' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करत आहे.
-
'जागर लोकसंगीताचा..' या भागासाठी मृण्मयीने हा खास ड्रेस परिधान केला आहे.
-
मृण्मयीला मंचावर पाहूनही अनेकांना पूर्वीच्या पर्वांमध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या पल्लवी जोशीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
-
या लूकमध्ये मृण्मयी अतिशय सुंदर दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे / इन्स्टाग्राम)

Iran-Israel Ceasefire: इराण-इस्रायलमधील युद्धबंदीची डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा; म्हणाले, ‘१२ दिवसांचे युद्ध…’