-
'उतरण' या मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई.
-
रश्मी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.
-
नुकताच रश्मीने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
-
तिच्या या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
-
या फोटोशूटसाठी तिने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
या लूकमध्ये रश्मी हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
-
एका यूजरने कमेंट करत 'तू बॉलिवूडची पॉर्नस्टार आहेस' असे म्हटले आहे.
-
तर दुसऱ्या एका यूजरने तू खूप सुंदर दिसत आहेस असे म्हटले आहे.
-
रश्मीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (All Photos: Rashami Desai instagram)

भारतातील कोणत्या शहरात विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण अधिक? महाराष्ट्रातील किती शहरे?