-
'कबीर सिंग' या चित्रपटातून लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणारी प्रिती म्हणजे अभिनेत्री कियारा अडवाणी. कियाराच्या ग्लॅमरस अंदाजावर अनेकजण फिदा आहे. कियाराचे घर देखील अतिशय सुंदर आहे. आज कियाराच्या वाढदिवसानिमित्त चला पाहूया तिचे घर..
-
कियारा मुंबईमध्ये राहते.
-
ती तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहते.
-
कियाराने संपूर्ण घर छान सजवले आहे.
-
घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी तिने मेहनत घेतली आहे.
-
घराच्या एका कोपऱ्यात तिने काचेचे शोपिस ठेवले आहे.
-
कियाराने तिच्या संपूर्ण घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
तसेच संपूर्ण घरात तिने अनेक पेंटींग लावले आहेत.
-
कियारा बऱ्याच वेळा घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
-
तिने स्वयंपाक घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले असल्याचे म्हटले जाते.
-
तसेच तिने घराच्या बाल्कनिमध्ये झाडे लावली आहेत.
-
ती बाल्कनिमध्ये बसून चहा किंवा कॉफी पिताना दिसते.
-
कियाराने एका रुपमध्ये प्रोजेक्टर लावला आहे.
-
(Photo Credit : Instagram)

हिंजवडीतील आयटी कंपनीकडून पगार नाही, ऑफीस बंद; ४०० फ्रेशर्स रस्त्यावर