-
झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
-
या मालिकेतील स्वीटू आणि ओमकार प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते.
-
ओमकार आणि स्वीटूसोबतच मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करत आहेत.
-
या मालिकेत अभिनेता निखिल राऊत मोहितची भूमिका साकारत आहे.
-
अभिनेता निखिल राऊत विवाहित आहे.
-
निखिलच्या पत्नीचं नाव मयुरी राऊत आहे.
-
२२ एप्रिल २०१४ रोजी निखिलने मयुरीशी लग्नगाठ बांधली.
-
मयुरी वेडिंग प्लानर आहे.
-
मयुरी एक उत्तम नृत्यांगना आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही जोडी नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असते.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – निखिल राऊत, मयुरी राऊत / इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग