-
उत्तम अभिनयासोबतच अमृता खानविलकरने तिच्या सौंदर्यांची भुरळ घालत चाहत्यांची मनं जिंकली आहे.
-
अमृता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
अमृताने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोमध्ये अमृताने लाँग ड्रेस परिधान केला असून सोबतच त्याला साजेसा मेकअपही केला आहे. या लूकमध्ये अमृता सुंदर दिसत आहे.
-
अमृताने केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे. अमृताच्या या फोटोंवर गश्मीर महाजनी, ऋतुजा बागवे, प्रसाद ओक, सायली संजीव, आदिनाथ कोठारे आणि स्वानंदी टिकेकर या मराठी कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर / इन्स्टाग्राम)

आता नुसती चांदी! मंगळ-केतूची अशुभ युती संपताच ‘या’ तीन राशी भरपूर पैसा कमावणार