-
‘बिग बॉस १३’ची स्पर्धक आणि गायिका शहनाज गिल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. त्यामुळे सतत ती तिचे फोटो किंवा व्हिडीओ चाहत्यासोबत शेअर करत असते.
-
‘बिग बॉस १३’मध्ये शहनाजचा चुलबुल अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला होता. या शोनंतर ती रातोरात स्टार बनली.
-
शहनाजने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
शहनाजचं हे फोटोशूट सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी केले आहे.
-
शहनाजचा हटके अंदाज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.
-
‘बिग बॉस १३’नंतर शहनाजने स्वतःमध्ये बरेच बदल केलेले दिसून आले. गेल्या अनेक दिवसांपासून तिचा स्टायलिश अंदाज पहायला मिळतोय.
-
या फोटोमधील शहनाजच्या बोल्ड व हॉट अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
शहनाजचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
शहनाज लवकरच दिलजीत दोसांझसोबत ‘हौसला रख’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – शहनाज गिल / इन्स्टाग्राम)

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला