-
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. उद्यापासून ‘बिग बॉस मराठी ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार यासोबतच बिग बॉसच्या यंदाच्या सिझनचे घर कसे असणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला पाहूया बिग बॉस मराठी सिझन ३चे आलिशान घर आतून कसे आहे…
-
बिग बॉसच्या घरातील लिविंग एरिया
-
हा बिग बॉसच्या घरातील गार्डन एरिया आहे.
-
हे स्विमिंगपूल.
-
जिम एरियामध्ये स्पर्धक बऱ्याचवेळा जिम करताना दिसतात.
-
बिग बॉसच्या घरातील किचन हे फार वेगळे असल्याचे दिसत आहे.
-
हा डायनिंग एरिया आहे.
-
बिग बॉस मराठी ३च्या घरातील बेडरुममध्ये काही गुलाबी रंगाचे बेड दिसत आहे.
-
तर दुसरीकडे पिवळ्या रंगाचे बेड दिसत आहे.
-
कॅप्टनची खोली ही खास असल्याचे दिसत आहे.
-
तेथे लाल रंगाचे फर्निचर असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
स्पर्धकांना सामान ठेवण्यासाठी हा स्टोअर रुम.
-
बिग बॉसच्या घरातील बाथरुममध्ये लाल रंगाचे फर्निचर केल्याचे दिसत आहे.
-
बिग बॉस मराठीच्या घरातील जेल.

Nana Patole : “महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी हनी ट्रॅपमध्ये…”; नाना पटोलेंनी विधानसभेत पेन ड्राइव्हच दाखवला