-
अभिनेता करण कुंद्रा आणि विजे अनुषा दांडेकर यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता. (आणखी वाचा :“तुला अंतर्वस्त्र पाठवते” म्हणणाऱ्याला अनुषा दांडेकरचं सडेतोड उत्तर; म्हणाली…)
-
त्यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
-
जानेवारी महिन्यात अनुषाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
-
करणने आपली फसवणूक केली शिवाय यासाठी त्याने माफी देखील मागितली नाही असे आरोप अनुषाने केले होते.
-
आता पुन्हा एकदा अनुषाने ब्रेकअपचे खरे कारण सांगितले आहे.
-
नुकताच अनुषाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील प्रश्न आणि उत्तर या फिचरद्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या.
-
दरम्यान एका यूजरने ‘कृपया मला तुमच्या ब्रेकअपचे थेट कारण सांगाल का? जर तुम्ही सांगू शकत असाल तर..’ असा प्रश्न अनुषाला विचारला होता.
-
अनुषाने या यूजरला उत्तर देत ब्रेकअपचे कारण सांगितले आहे.
-
‘आपल्याला आयुष्यात अधिक प्रामाणिकपणा, प्रेम आणि आनंद मिळायला हवा. त्याची सुरुवात स्वत: पासून होत असते आणि मी स्वत:ला निवडले. बस एवढेच’ असे अनुषा म्हणाली.
-
सध्या अनुषा अभिनेता जेसन शाहला डेट करत आहे. पण करण कुंद्रा अजूनही सिंगल आहे.
-
करण लवकरच बिग बॉस १५मध्ये दिसणार आहे.
-
(All Photos : Anusha Dandekar Instagram)

Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल