• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor and director satish kaushik passed away at 66 his family and property details photos kak

Satish Kaushik Passed Away: पत्नी आणि १० वर्षांच्या मुलीसाठी किती संपत्ती सोडून गेले सतीश कौशिक?

Satish Kaushik Died: सतीश कौशिक यांची एकूण संपत्ती किती?

March 9, 2023 12:52 IST
Follow Us
  • satish kaushik died at 66 his property details
    1/15

    बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे.

  • 2/15

    हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • 3/15

    ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

  • 4/15

    सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला.

  • 5/15

    सतीश कौशिक यांनी आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

  • 6/15

    चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं.

  • 7/15

    ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

  • 8/15

    ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या.

  • 9/15

    सतीश कौशिक यांनी १९८५ साली शशी कौशिक यांच्याशी विवाह केला होता.

  • 10/15

    १९९६ मध्ये कौशिक यांनी दोन वर्षाचा मुलगा गमावला होता. मुलाच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.

  • 11/15

    त्यानंतर ५६व्या वर्षी सरोगसीच्या मदतीने ते पुन्हा वडील झाले. मुलीच्या जन्माने ते आनंदी होते.

  • 12/15

    वंशिका असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. त्यांच्यामागे पत्नी व १० वर्षांची मुलगी वंशिका असा परिवार आहे.

  • 13/15

    सतीश कौशिक आयुष्यभराच्या कमाईतून ४० कोटींची कमाई पत्नी व मुलीसाठी सोडून गेले आहेत.

  • 14/15

    (सर्व फोटो: सतीश कौशिक/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा>>सतीश कौशिक यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? मध्यरात्रीच रुग्णालयामध्ये जात होते पण…)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actor and director satish kaushik passed away at 66 his family and property details photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.