• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shashank ketkar family old wada in satara to be demolished actor shared emotional photos hrc

शशांक केतकरचा साताऱ्यातील वडिलोपार्जित वाडा पाडून इमारत उभारली जाणार; अभिनेता भावुक होत म्हणाला, “खूप आठवणी…”

वाडा पाडला जाणार असल्याने शशांक केतकर झाला भावुक, फोटो शेअर करत आठवणींना दिला उजाळा

June 15, 2023 14:06 IST
Follow Us
  • मराठमोळा अभिनेता शशांक केतकर लोकप्रिय अभिनेता आहे.
    1/15

    मराठमोळा अभिनेता शशांक केतकर लोकप्रिय अभिनेता आहे.

  • 2/15

    शशांक सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. 

  • 3/15

     तो त्याच्या चाहत्यांना फोटो व व्हिडीओ शेअर करत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देत असतो.

  • 4/15

    शशांकचा सातारा येथील वाडा पाडला जाणार आहे. 

  • 5/15

    त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. 

  • 6/15

     ज्या वाड्यात शशांकचा जन्म झाला, तो वाडा पाडून तिथे मोठी इमारत उभारली जाणार आहे.

  • 7/15

    शशांकने काही फोटो शेअर करून वाड्यातील आठवणींना उजाळा दिला आहे.

  • 8/15

    शशांकने लिहिलं, “सातारा. ज्या वाड्यात माझा जन्म झाला तो हा नेने वाडा.”

  • 9/15

     खूप आठवणी आहेत या वाड्यातल्या. 

  • 10/15

    काही महिन्यात आता हा पाडला जाईल आणि तिथे एका घराऐवजी, अनेक घरांची सात आठ मजली ईमारत उभी राहील.

  • 11/15

    आता हा वाडा फक्त काही फोटोस आणि आठवणीतच शिल्लक राहील.”

  • 12/15

    असं कॅप्शन देत शशांकने वाड्याचे फोटो शेअर केले आहेत.

  • 13/15

    शशांकने नेने वाड्यातील देवळाचा फोटोही शेअर केला आहे.

  • 14/15

    शशांकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत ‘हा वाडा तू राखायला हवा’, असं म्हटलंय.

  • 15/15

    (सर्व फोटो – शशांक केतकर इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरी
Photo Gallery
मनोरंजन बातम्या
Entertainment News
शशांक केतकर
Shashank Ketkar

Web Title: Shashank ketkar family old wada in satara to be demolished actor shared emotional photos hrc

IndianExpress
  • Elon Musk’s Starlink gets key India licence from telecom ministry, sources say
  • At World Bank’s raised poverty line of $3 a day, extreme poverty rate falls to 5.3% in 2022-23 from 27.1% in 2011-12
  • ‘Tejashwi Yadav leading Bihar alliance coordination panel … not our mandate to announce anyone as CM face’: Congress state in-charge
  • RBI cuts rates again by 50 bps: Borrowers to benefit, savers and depositors to feel the pinch
  • China rare earth mineral export ban impact: Suzuki suspends production of Swift cars
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us