-
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं पुण्यात निधन झालं.
-
वडिलांच्या निधनाची बातमी कळताच अभिनेता गश्मीर महाजनी पुण्यात पोहोचला.
-
रवींद्र महाजनी यांचे पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
-
आज त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
रवींद्र महाजनी यांचा मृतदेह घेऊन गश्मीर आणि कुटुंबीय स्मशानभूमीत आले.
-
पतीचा मृतदेह पाहताच माधवी महाजनी यांना रडू कोसळलं
-
रवींद्र महाजनी यांच्या पत्नी हमसून हमसून रडत होत्या.
-
रडणाऱ्या आईला लेक गश्मीरने सावरलं. (फोटो – सागर कासार, लोकसत्ता प्रतिनिधी)
“मी मुस्लीम आहे त्यामुळे…”, ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याबद्दल अली गोनीची प्रतिक्रिया; म्हणाला, “कुराणमध्ये…”